Jump to ratings and reviews
Rate this book

झोका : Zoka

Rate this book
सामन्यातली सामान्य व्यक्तीतसुद्धा सुप्त असामान्यत्व असतेच. त्याला फक्त एका आव्हानाची गरज असते. इथे तर आव्हानांची मालिकाच आयुष्यभर “किट्टा” समोर असतात. पण ज्याप्रमाणे प्रत्येक शापाला एक ऊ:शाप असतोच त्याप्रमाणे “किट्टा”च्या आयुष्यात लहानपणी असलेल्या व्यक्ति आणि भावी आयुष्यात आलेल्या व्यक्ती तिला प्रेरणा देत राहतात.
ती उदात्त वगैरे नाहीये. तिच्यात सुद्धा माया, मोह, मत्सर आहेच. जगण्याचे सर्व भोग तिला भोगायचे आहत. पूर्ण “स्त्री” म्हणून जगायचे आहे. नियतीला शरण न जाता, आपले आयुष्य घडवायचे आहे.
आयुष्य संपवायच्या टोकावर हा झोका सुरू होतो आणि जगण्याच्या टोकापर्यंत येतो, अनेकांना जगण्याची उर्मी देत.
तुम्हालासुद्धा ती मिळो हीच इच्छा!


वाचकांच्या प्रतिक्रिया

262 pages, Kindle Edition

Published March 9, 2022

Loading...
Loading...

About the author

Ratings & Reviews

What do you think?
Rate this book

Friends & Following

Create a free account to discover what your friends think of this book!

Community Reviews

5 stars
13 (59%)
4 stars
3 (13%)
3 stars
2 (9%)
2 stars
2 (9%)
1 star
2 (9%)
No one has reviewed this book yet.